१४. साठेबाजी व काळाबाजार करणा-यावरील प्रतिबंधात्मक कारवाई
अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये साठेबाजी व काळाबाजार करणार्यावर महाराष्ट्र
राज्यात घातलेल्या धा़डी, पोलीसांकडे नोंदविलेले गुन्हे, अटक करण्यात आलेल्या
व्यक्तींची संख्या तसेच जप्त केलेल्या वस्तूंचा साठा व किंमत याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे