अस्वीकार (Disclaimer)
या संकेत स्थळाची निर्मिती, रचना व होस्टींग एन.आय.सी. (केंद्र
शासन) मार्फत करण्यात आली आहे. यावर उपलब्ध असलेल्या माहितीचे व्यवस्थापन महाराष्ट्र
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत केले जात आहे. या संकेत स्थळावर उपलब्ध
करून देण्यात आलेली माहिती अचूक ठेवण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतु या
माहितीमधील कोणतीही उणीव, त्रुटी अथवा अयथार्थतामुळे कोणा व्यक्तीचे काही नुकसान झाल्यास
त्याकरिता महाराष्ट्र शासनाचे अन्न व नागरी पुरवठा विभाग व एन.आय.सी. जबाबदार असणार
नाही. या संकेत स्थळावर उपलब्ध असलेली माहिती फक्त लोकांच्या माहितीकरिता आहे व असे
करण्यामागे कोणतेही शासकीय किंवा कायदेशीर प्रयोजन नाही. या माहितीच्या उपयोगकर्त्यांना
विनंती आहे की, अचूक माहितीकरिता राज्य शासनाच्या संबंधित अधिनियम, नियम व त्याखालील
निर्गमित केलेले आदेश तसेच या विभागाकडे उपलब्ध असलेली इतर योग्य माहिती पहावी.