Government of Maharashtra
../../image/blueheader-left.jpg अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ../../image/blueheader-right.jpg
Time वितरणा संबधित बाबीवरील तक्रारीसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००-२२-४९५० १९६७ (बीएसएनएल आणि एमटीएनएल ग्राहकांसाठी) आणि वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं. १४४४५
सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था केंद्रीय अन्‍नपूर्णा योजना शिवभोजन कल्‍याणकारी संस्‍था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्‍यादी संस्‍थाना धान्‍य वितरण योजना (आस्‍थापना शिधापत्रिका) राज्‍यातील शिधापत्रिका अपात्र शिधापत्रिका मोहिम अर्थसहाय्यित खादयतेल वितरण योजना नियंत्रित साखर वाटप योजना केरोसीन वाटप व वितरण रास्‍तभाव दुकाने अन्‍नधान्‍याची उपलब्‍धता आधारभूत किंमत खरेदी योजना नियतन, उचल व वाटप सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत दक्षता समित्‍या साठेबाजी व काळाबाजारावरील प्रतिबंधात्‍मक कारवाई शासकीय गोदामे जीवनावश्‍यक वस्‍तू कायदा अंमलबजावणी इतर योजना मुख्य पान
१०. अन्‍नधान्‍याची उपलब्‍धता
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याची सद्यःस्थिती
     राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध योजनेखाली शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य हे अन्नधान्याच्या उत्पादनांबाबतीत तुटीचे राज्य आहे. राज्याची अन्नधान्याची गरज स्थानिक उत्पादित केलेले अन्नधान्य, इतर राज्यामधून आयात होणारे अन्नधान्य तसेच केंद्र शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राप्त होणार्‍या अन्नधान्यामधून भागविली जाते.
     सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारक एकाचवेळी धान्य उचलतात असे नाही. तसेच जे शिधापत्रिकाधारक धान्य उचलतात ते शासनाने विहित केलेल्या परिमाणानुसार त्यांना देय असलेले धान्य उचलतात असे देखील नाही. जेव्हा खुल्या बाजारातील अन्नधान्याचे दर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत असणार्‍या दराच्या तुलनेत जास्त असतात, अशावेळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याची मागणी वाढते.
केंद्र शासनाने लक्ष्‍य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत राज्‍यासाठी मंजूर केलेले अन्नधान्याचे मासिक नियतन:–
कालावधी – सन २०११-२०१२
                                                                                                                                (आकडे मे.टनात)

नियतनाचा प्रकार

अन्नधान्य

अंत्योदय व बीपीएल

(पिवळे शिधापत्रिकाधारक)

एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक)

ल.नि. सा.वि.व्य. अंतर्गत एकूण

(५+६)

अंत्योदय

बी.पी.एल.

एकूण

(३+४)

नियमित

तांदूळ

४२,५१५

६८,६७३

१११,१८८  

१८,४३०

१२९,६१८

गहू

४३,७२५

७३,७७९

११७.५०४

९३,५००

२११,००४

एकूण

८६,२४०

१४२,४५२

२२८,६९२

१११,९३०

३४०,६२२ 

अतिरिक्त

तांदूळ

---

२६,८४०

२६,८४०

९,२१५

३६,०५५

 

गहू

---

२८,८३०

२८,८३०

४६,७५०

७५,५८०

 

एकूण

---

५५,६७०

५५,६७०

५५,९६५

१११,६३५

एकूण

८६,२४०

१९८,१२२

२८४,३६२

१६७,८९५

४५२,२५७

कालावधी – सन २०१२-२०१३

                                                                                                                                (आकडे मे.टनात)

नियतनाचा प्रकार

अन्नधान्य

अंत्योदय व बीपीएल

(पिवळे शिधापत्रिकाधारक)

एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक)

ल.नि. सा.वि.व्य. अंतर्गत एकूण

(५+६)

अंत्योदय

बी.पी.एल.

एकूण

(३+४)

नियमित

तांदूळ

४२,५१५

६८,६७३

१११,१८८  

१८,४३०

१२९,६१८

गहू

४३,७२५

७३,७७९

११७,५०४

९३,५००

२११,००४

एकूण

८६,२४०

१४२,४५२

२२८,६९२

१११,९३०

३४०,६२२ 

अतिरिक्त

तांदूळ

---

२४,६७७*

२४,६७७

,२१५

३३,८९२

 

गहू

---

३२,७२५*

३२,७२५

४६,७५०

७९,४७५

 

एकूण

---

५७,४०२*

५७,४०२

५५,९६५

११३,३६७

एकूण

८६,२४०

१९९,८५४

२८६,०९४

१६७,८९५

४५३,९८९

* सदर दरमहा नियतन माहे जुलै २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीसाठी देण्यात आले असून मार्च २०१३ करीता ४१,८२७ मे.टन (गहू २१,८७३ मे.टन व १९,९५४ मे.टन) नियतन देण्यात आले.
कालावधी – सन २०१३-२०१४

                                                                                                                                (आकडे मे.टनात)

नियतनाचा प्रकार

अन्नधान्य

अंत्योदय व बीपीएल

(पिवळे शिधापत्रिकाधारक)

एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक)

ल.नि. सा.वि.व्य. अंतर्गत एकूण

(५+६)

अंत्योदय

बी.पी.एल.

एकूण

(३+४)

नियमित

तांदूळ

४२,५१५

६८,६७३

१११,१८८  

५०,३६८

१,६१,५५६

गहू

४३,७२५

७३,७७९

११७,५०४

६१,५६२

१,७९,०६६

एकूण

८६,२४०

१४२,४५२

२२८,६९२

१११,९३०

३४०,६२२ 

अतिरिक्त

तांदूळ

---

__,__

__,__

२५,१८४

२५,१८४

 

गहू

---

__,__

__,__

३०,७८१

३०,७८१

 

एकूण

---

__,__

__,__

५५,९६५

५५,९६५

एकूण

८६,२४०

१,४२,४५२

२,२८,६९२

१६७,८९५

३,९६,५८७
अंत्योदय, बीपीएल, एपीएल कुटुंबांना वाटप करण्यात येणार्‍या अन्नधान्याचे दर व परिमाण

शिधापत्रिकेचा प्रकार

धान्य प्रकार

केंद्रीय विक्री दर (रूपये प्रति क्विंटल)

बहिर्गोदाम दर (रूपये प्रति क्विंटल)

दुकानदाराचे मार्जिन (रू. प्रति क्विंटल)

किरकोळ विक्री दर (रूपये प्रति किलो)

दरमहा धान्य वितरणाचे परिमाण (प्रतिकुटुंब)

अंत्योदय

गहू

२००

१५०

५०

३५ किलो*

तांदूळ

३००

२५०

५०

बीपीएल

गहू

४१५

४५०

५०

३५ किलो*

तांदूळ

५६५

५५०

५०

एपीएल

गहू

६१०

६७०

५०

७.२०

१५ किलो**

तांदूळ

८३०

९१०

५०

९.६०

सदर परिमाण हे नियमित नियतनाकरीता आहे.

../../image/bluefooter-left.jpg
Disclaimer | Privacy Policy | Terms of Use | Hyperlinking Policy
Developed by National Informatics Centre,Mumbai.
../../image/bluefooter-right.jpg