माहे ऑगस्ट, २०१२ अखेर राज्यातील राज्य आयोग व जिल्हा मंच यांचेकडे प्राप्त प्रकरणांची निकाली काढलेल्या प्रकरणांची सद्यःस्थिती खालीलप्रमाणे आहे.
|
राज्य आयोग
|
जिल्हा मंच
|
दाखल झालेली प्रकरणे
|
५७,४६७
|
२,५७,५०७
|
निकाली काढलेली प्रकरणे
|
४२,१३७
|
२,३६,३७४
|
विहित मुदतीत निकाली प्रकरणे
(ग्राहक संरक्षण कायदा
१९८६ च्या नियम क्र.१३(३-A) मधील तरतुदीनुसार विहित मुदत ९० दिवस
आहे.)
|
८,०७०
|
८६,०००
|
लोक अदालत पध्दतीने निकाली
काढलेली प्रकरणे
|
१४३
|
१,२२५
|
प्रलंबित प्रकरणे
|
१५,३२९
|
२०,१८६
|