भाषा : मराठी |
English
Skip to Main Content
संकेतस्थळामध्ये शोधा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
वितरणा संबधित बाबीवरील तक्रारीसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक
१८००-२२-४९५०
व
१९६७
(बीएसएनएल आणि एमटीएनएल ग्राहकांसाठी) आणि वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं.
१४४४५
राज्य व जिल्हा आयोग भरती- २०२३
मुख्य पान
राज्य व जिल्हा आयोग भरती- २०२३
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.23 मे, 2023 रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची रिक्त पदे भरण्याकरिता IBPS या संस्थेमार्फत रविवार दि.25.06.2023 रोजी सकाळी 8.30 व दुपारी 12.30 या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.याची कृपया नोंद घ्यावी. परिक्षा केंद्राचे तपशिल आपल्याला स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य परीक्षा दि. 25.6.2023 च्या प्रवेशपत्र साठीची link व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील नवीनतम संदेश अंतर्गत उपलब्ध करण्यात आलेले आहे.
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदभरती परीक्षा २०२३ करिता प्रवेशपत्र डाउनलोडींग साठीची लिंक
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदभरती २५ जून २०२३ च्या अनुषंगाने परीक्षेचे माहितीपत्रक
दि.25 जून, 2023 च्या लेखी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या अनुषंगाने मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक व नोंदणी क्रमांक पाहण्यासाठी लिंक.
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य मुलाखती करिताचा कार्यक्रम.
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य यांच्या पदभरती परीक्षा -2023 चा निकाल
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य यांच्या पदभरती परीक्षा -2023 च्या अनुषंगाने संक्षिप्त टिप्पणी
ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदावर रूजू होत असताना सादर करावयाचे प्रमाणपत्र व शपथपत्र नमुना
Disclaimer
| Privacy Policy | Terms of Use | Hyperlinking Policy
Developed by National Informatics Centre,Mumbai.