बंद

    प्रशासकीय रचना

    या विभागांतर्गत खालील कार्यालये कार्यरत आहेत :-

    • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
    • नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई,
    • नियंत्रक वैध मापन शास्त्र, मुंबई,
    • प्रबंधक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई.
    • वित्तीय सल्लागार व उप सचिव, मुंबई,
    • उपसंचालक, पुरवठा आयुक्त कार्यालय, मुंबई,
    • राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती, मुंबई.
    • राज्य अन्न आयोग
    • विभागीय/ जिल्हा पुरवठा कार्यालय

    विभागाची रचना

    विभागाची रचना

    विभागाशी संलग्न क्षेत्रिय कार्यालये

    विभागाशी संलग्न क्षेत्रिय कार्यालये

    माहे डिसेंबर 2023 अखेर नुसार विभागात एकूण 6759 मंजूर पदे असून त्यापैकी 4676 पदे भरलेली आहेत व 2083 एवढी पदे रिक्त आहेत. संवर्ग “ड” मृत घोषित केल्यामुळे कार्यरत पदे मंजूर पदांमध्ये दाखली असून रिक्त पदे निरंक दाखवली आहेत.

    सद्य:स्थितीत मंजूर पदांची व रिक्त पदांची विगतवारी पुढील प्रमाणे आहे

     

     

    सद्य:स्थितीत मंजूर पदांची व रिक्त पदांची विगतवारी पुढील प्रमाणे आहे
    अ. क्र. कार्यालयाचे नाव “अ” वर्ग मंजूर पद “अ” वर्ग रिक्त पद “ब ” वर्ग मंजूर पद “ब ” वर्ग रिक्त पद “क ” वर्ग मंजूर पद “क ” वर्ग रिक्त पद “ड ” वर्ग मंजूर पद “ड ” वर्ग रिक्त पद एकूण मंजूर पद एकूण रिक्त पद
    1 अन्न, नागरी पुरवठा & ग्राहक संरक्षण विभाग (खुद्द) 17 2 90 26 69 30 13 0 189 58
    2 राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती कार्यालय 1 1 2 1 3 3 0 0 6 5
    3 संचालक, पुरवठा आयुक्त कार्यालय 2 1 4 2 37 23 4 0 47 26
    4 आर्थिक सल्लागार & उपसचिव 7 3 30 6 96 65 10 0 143 74
    5 नियंत्रक शिधावाटप & संचालक नागरी पुरवठा 8 0 82 11 1047 290 189 0 1326 301
    6 नियंत्रक वैध मापनशास्त्र, मुंबई 9 1 329 110 325 116 159 0 822 227
    7 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग 4 1 168 57 228 97 21 0 421 155
    8 राज्य अन्न आयोग 2 1 3 1 4 0 1 0 10 2
    9 विभागीय/जिल्हा पुरवठा कार्यालय 67 9 458 293 2785 933 485 0 3795 1235
    एकूण 117 19 1166 507 4594 1557 882 0 6759 2083