वस्तूचे नांव | अंत्योदय | बी.पी.एल | प्राधान्य कुटुंब |
---|---|---|---|
तांदूळ | ०.०० | — | ०.०० |
गहू | ०.०० | — | ०.०० |
भरड धान्य | ०.०० | — | ०.०० |
साखर | २०.०० | — | — |
ताजी बातमी






विभागाविषयी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
अधिक वाचा …- ११.१०.२०२४ रोजी होणार्या ई-लिलावाची साखर मागणी व वेळापत्रक आणि अटी व शर्ती
- संगणकीय लेखनसामग्री व इतर साहित्य सामग्री खरेदी दरकरार करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत २६.८.२०२४
- राज्य अन्न आयोगात कंत्राटीपध्दतीने शिपाई पद भरतीकरिता निविदा ३१.७.२०२४
- प्रिंटर्सच्या टोनर रिफ़िलींग करण्याकरिता वार्षिक दरकरार मागविण्याबाबत १९.०७.२०२४
- रिसोग्राफर मशिन दुरुस्ती व देखभाल वार्षिक दरकरार करणेबाबत १०.०७.२०२४
कार्यक्रम / योजना
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक...
देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय…
आनंदाचा शिधा
सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:- दि. 04.10.2022 च्या…
प्रकाशने
आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका
आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 1) पहा(10 एमबी) आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 2) पहा(8.4 एमबी)