बंद

    १०० दिवस कार्यक्रम अहवाल

    १०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती
    अ. क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण/अपूर्ण

    पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंक

    अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा

    1 २५,००,००० नवीन लाभार्थ्यांचे समावेशन पूर्ण एकूण २३,२३,७९२ नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला
    2 नागरिकांना स्मार्ट-शिधापत्रिका वितरित करणे अपूर्ण

    Request for Proposal तयार करण्यात आले असून उच्चाधिकार समितीकडे मान्यतेकरिता सादर करण्यात आली आहे.

    3 रास्तभाव दुकानांमध्ये ई-वजनकाटे बसविणे अपूर्ण

    Request for Proposal तयार करण्यात आले असून उच्चाधिकार समितीकडे मान्यतेकरिता सादर करण्यात आली आहे.

    4 रूट ऑप्टिमायझेशन पूर्ण

    केंद्र शासनाकडून प्राप्त रूट ऑप्टिमायझेशन नुसार माहे मार्च, २०२५ पासून राज्यात १००% रूट ऑप्टिमायझेशन ची अंमलबजावणी सुरु आहे.

    5

    GATC (Government Approved Testing Centre) द्वारे वजन व मापे यांच्या पडताळणी व मुद्रांकनाची सेवा उपलब्ध करणे

    अपूर्ण

    केंद्र शासनाच्या मान्यतेने नियम सुधारित करणे आवश्यक असल्याने, सदर प्रस्ताव केंद्र शासनाकडून नुकताच प्राप्त झाला असून, विधी व न्याय विभागाकडे अंतिम तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे.

    6 साठवणूक क्षमता निर्मिती अपूर्ण १३९ नवीन गोदाम बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.