बंद

    सेवा

    अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा
    विभाग अ. क्र. सेवेचे नाव लिंक
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 1 नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा (३.४ एमबी) https://rcms.mahafood.gov.in
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 2

    1. शिधापत्रिकेत नाव दुरुस्ती करणे
    2. शिधापत्रिकेत नाव जोडणे
    3. शिधापत्रिकेतून नाव कमी करणे
    4. शिधापत्रिकेवरील पत्ता बदलणे (३.४ एमबी)

    https://rcms.mahafood.gov.in
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 3 दुय्यम शिधापत्रिका प्रत (३.४ एमबी) https://rcms.mahafood.gov.in
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 4 नवीन रास्तभाव दुकान नोंदणी आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 5 रास्तभाव दुकान परवान्याचे नूतनीकरण आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 6 नवीन किरकोळ रॉकेल विक्री परवाना आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    अन्न, नागरी पुरवठा विभाग 7 रॉकेल विक्री परवान्याचे नूतनीकरण आपल्या तहसील कार्यालयास भेट द्या
    वैधमापन शास्त्र विभाग 1 वजने-मापे उत्पादकांना नवीन परवाना https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 2 वजने-मापे उत्पादक परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 3 वजन-मापे उत्पादक परवान्यामध्ये फेरफार https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 4 वजने-मापे दुरूस्तीकरिता परवाना देणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 5 वजने-मापे दुरुस्तकांचा परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 6 वजने-मापे दुरूस्ती परवान्यामध्ये फेरफार https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 7 वजने-मापे विक्रेता म्हणून परवाना https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 8 वजने-मापे विक्रेता परवाना नूतनीकरण https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 9 वजने-मापे विक्रेता परवान्यामध्ये फेरफार https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 10 वैधमापनशास्त्र(आवेष्टित वस्तू) नियम, २०११ अंंतर्गत आवेष्टित वस्तूंंचे उत्पादक/आवेष्टक यांंची नोंंदणी करणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 11 वैधमापनशास्त्र(आवेष्टित वस्तू) नियम, २०११ अंंतर्गत आवेष्टित वस्तूंंचे उत्पादक/आवेष्टक यांंच्या नोंंदणीत फेरफार करणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 12 वैधमापनशास्त्र(आवेष्टित वस्तू) नियम, २०११ अंंतर्गत आवेष्टित वस्तूंंचे आयातदार यांंची नोंंदणी करणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 13 वैधमापनशास्त्र(आवेष्टित वस्तू) नियम, २०११ अंंतर्गत आवेष्टित वस्तूंंचे आयातदार यांंच्या नोंंदणीत फेरफार करणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 14 नामनिर्देशित व्यक्तीची नोंंदणी करणे https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 15 वैधमापनशास्त्र अधिनियम, २००९ अंंतर्गत वजन वा मापे यांंची पडताळणी व मुद्रांंकन करून प्रमााणपत्र देणे. https://maitri.mahaonline.gov.in
    वैधमापन शास्त्र विभाग 16 वैधमापनशास्त्र अधिनियम, २००९ अंंतर्गत वजन वा मापे यांंची पडताळणी व मुद्रांंकन करून प्रमाणपत्र देणे. https://maitri.mahaonline.gov.in