-
मा. मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
-
मा. उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
-
मा. उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
-
मा. मंत्री
श्री. छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ
-
मा. राज्य मंत्री
श्री. योगेश ज्योती रामदास कदम
-
मा. सचिव
श्री. संजीव कुमार (भाप्रसे)
विभागाविषयी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
अधिक वाचा …- अ. ना. पु. व ग्रा. सं. विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई येथे ५ शिपाई (अकुशल पद) बाह्ययंत्रणेद्वारे करार पद्धतीने घेण्याकरीता ई-निविदा सूचना
- पुरवठा निरीक्षक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ कागदपत्र पडताळणी प्रसिद्धीपत्रक १५.०६.२०२६
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पुरवठा निरिक्षक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ प्रतीक्षा यादी-४ १५.०६.२०२६
- अ. ना. पु. व ग्रा. सं. विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई येथे ५ शिपाई (अकुशल पद) बाह्ययंत्रणेद्वारे करार पद्धतीने घेण्याकरीता ई-निविदा सूचना
- जडवस्तुसंग्रहाची जाहीर लिलावाद्वारे विक्री करणेबाबत दि. ०८.०४.२०२६
- वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयासाठी बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्ती करण्याबाबत निविदा दि.१२.०२.२०२६
कोणताही कार्यक्रम नाही