बंद
    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
    मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
    मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
    मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
    मा. श्री छगन भुजबळ
    मा. मंत्री श्री. छगन भुजबळ
    Hon.State Food Minister
    मा. राज्य मंत्री श्री. योगेश कदम
    Vinita_Singal_IAS
    मा. प्रधान सचिव श्रीमती. विनीता वैद सिंगल (भाप्रसे)

    विभागाविषयी

    कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.

    अधिक वाचा …
    कोणताही कार्यक्रम नाही
    २८.०७.२०२५ रोजी एनएफएसए आधार सीडिंग स्थिती
    अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका आधार संलग्नित अं.अ.यो. शिधापत्रिका अं.अ.यो. लाभार्थी आधार संलग्नित अं.अ.यो. लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका आधार संलग्नित प्रा.कु.यो. शिधापत्रिका प्रा.कु.यो. लाभार्थी आधार संलग्नित प्रा.कु.यो. लाभार्थी
    24,82,729 24,82,375 99,80,253 99,46,836 1,42,38,139 1,42,36,916 5,85,49,898 5,83,89,126

    २८.०७.२०२५ रोजी जिल्हानिहाय आधार सीडिंग स्थिती

    NFSA Aadhaar Seeding
    २८.०७.२०२५ रोजी ई-केवायसी स्थिती
    लक्ष्यित लाभार्थी मंजूर ई-केवायसी ई-केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित आहे ई-केवायसी केलीच नाही नाकारलेले ई-केवायसी
    6,85,30,151 3,73,75,226 1,61,73,416 1,49,81,509 18,09,111

    २८.०७.२०२५ रोजी जिल्हानिहाय ई-केवायसी स्थिती

    eKYC_Chart_mr
    २४.०७.२०२५ रोजी रिक्त शिधापत्रिका आणि लाभार्थी
    लक्ष्यित अं.अ.यो. शिधापत्रिका संगणकीकृत अं.अ.यो. शिधापत्रिका रिक्त अं.अ.यो. शिधापत्रिका लक्ष्यित प्रा.कु.यो. लाभार्थी संगणकीकृत प्रा.कु.यो. लाभार्थी रिक्त प्रा.कु.यो. लाभार्थी
    25,05,300 24,86,498 18,802 5,98,12,796 5,86,53,861 11,58,935

    २८.०७.२०२५ रोजी जिल्हानिहाय रिक्त असलेले शिधापत्रिका आणि लाभार्थी

    AAY PHH Vacant

    छायाचित्र दालन

    • पुरस्कार पुरस्कार
    • तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण
    • तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण
    • जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण
    • जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण
    • जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण जिल्ह्यातील अधिकारी/कर्मचारी/रेशन दुकानदारांचे प्रशिक्षण

    कार्यक्रम / योजना

    पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत वितरण

    देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय म्हणून पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे दाणे (फोर्टिफाइड राईस केरने l- एफआरके)…

    आनंदाचा शिधा

    सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:- दि. 04.10.2022 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना,…

    सर्व पहा

    प्रकाशने

    आरसीएमएस अधिकारी लॉगिन वापरकर्ता पुस्तिका

    आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 1) पहा(10 एमबी) आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 2) पहा(8.4 एमबी)

    आरसीएमएस सार्वजनिक लॉगिन वापरकर्ता पुस्तिका

    सार्वजनिक मॉड्यूल सरकारी परिपत्रक पहा(३.३९ एमबी)

    सर्व पहा