





विभागाविषयी
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे.
अधिक वाचा …- केंद्र शासनाच्या सुधारित धोरणानुसार कल्याणकारी संस्था व वसतिगृहे योजनेअंतर्गत जिल्हानिहाय शासकीय व शासन अनुदानित कल्याणकारी संस्था व वसतिगृहे – २९.०५.२०२५
- लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत पुरविल्या जाणा-या सेवांची संक्षिप्त माहिती (पुरवठा विभाग व वैध मापन शास्त्र यंत्रणा)
- लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत पुरविल्या जाणा-या सेवा(वैध मापन शास्त्र यंत्रणा)
अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका | आधार संलग्नित अं.अ.यो. शिधापत्रिका | अं.अ.यो. लाभार्थी | आधार संलग्नित अं.अ.यो. लाभार्थी | प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका | आधार संलग्नित प्रा.कु.यो. शिधापत्रिका | प्रा.कु.यो. लाभार्थी | आधार संलग्नित प्रा.कु.यो. लाभार्थी |
---|---|---|---|---|---|---|---|
24,82,729 | 24,82,375 | 99,80,253 | 99,46,836 | 1,42,38,139 | 1,42,36,916 | 5,85,49,898 | 5,83,89,126 |
लक्ष्यित लाभार्थी | मंजूर ई-केवायसी | ई-केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित आहे | ई-केवायसी केलीच नाही | नाकारलेले ई-केवायसी |
---|---|---|---|---|
6,85,30,151 | 3,73,75,226 | 1,61,73,416 | 1,49,81,509 | 18,09,111 |
लक्ष्यित अं.अ.यो. शिधापत्रिका | संगणकीकृत अं.अ.यो. शिधापत्रिका | रिक्त अं.अ.यो. शिधापत्रिका | लक्ष्यित प्रा.कु.यो. लाभार्थी | संगणकीकृत प्रा.कु.यो. लाभार्थी | रिक्त प्रा.कु.यो. लाभार्थी |
---|---|---|---|---|---|
25,05,300 | 24,86,498 | 18,802 | 5,98,12,796 | 5,86,53,861 | 11,58,935 |
२८.०७.२०२५ रोजी जिल्हानिहाय रिक्त असलेले शिधापत्रिका आणि लाभार्थी
टीप: पुढे जाण्यासाठी तुमचा १२-अंकी रेशन कार्ड नंबर जवळ असल्याची खात्री करा.
छायाचित्र दालन
कार्यक्रम / योजना
पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे (फोर्टीफाईड राईस) सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत वितरण
देशात आणि राज्यात मोठया प्रमाणावर असलेल्या ॲनिमिया या समस्येवरील उपाय म्हणून पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदळाचे दाणे (फोर्टिफाइड राईस केरने l- एफआरके)…
आनंदाचा शिधा
सन 2022 दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण:- दि. 04.10.2022 च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना,…
प्रकाशने
आरसीएमएस अधिकारी लॉगिन वापरकर्ता पुस्तिका
आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 1) पहा(10 एमबी) आरसीएमएस वापरकर्ता पुस्तिका (भाग 2) पहा(8.4 एमबी)
आरसीएमएस सार्वजनिक लॉगिन वापरकर्ता पुस्तिका
सार्वजनिक मॉड्यूल सरकारी परिपत्रक पहा(३.३९ एमबी)