तक्रार निवारण अधिकारी

तक्रार नोंदवण्यापूर्वी किंवा संपर्क करण्यापूर्वी

माहितीची खात्री करा,
सादर किंवा दिलेली माहिती योग्य आहे
नोंदणीकृत तक्रार खरी पाहिजे व निवारणाचा कालावधी तक्रारीच्या प्राधान्यावर अवलंबून आहे. आपली विषयांकित माहिती अधिक सुयोग्य नोंदविण्याचा प्रयत्न करा.
आधारसह पीडीएस ही पात्र लाभार्थ्याची निश्चिती !

ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे-

  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रारी नागरिक या पोर्टलव्दारे नोंदवू शकतात. योग्य कार्यवाहीसाठी संबंधीत अधिकाऱ्याकडे आपली तक्रार पाठविण्यात येईल.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्र सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:३० या कार्यालयीन वेळेत कार्यरत असून तेथे १९६७/१८००-२२-४९५० या नि:शुल्क टेलीफोन क्रमांकावर तक्रार नोंदविता येते
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्रात helpline(dot)mhpds(at)gov(dot)in या ई-मेल द्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.