Government of Maharashtra
../../image/blueheader-left.jpg अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ../../image/blueheader-right.jpg
Time वितरणा संबधित बाबीवरील तक्रारीसाठी नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००-२२-४९५० १९६७ ( बीएसएनएल आणि एमटीएनएल ग्राहकांसाठी ) वर फोन करा....
सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था केंद्रीय अन्‍नपूर्णा योजना कल्‍याणकारी संस्‍था, वसतिगृहे, आश्रमशाळा इत्‍यादी संस्‍थाना धान्‍य वितरण योजना (आस्‍थापना शिधापत्रिका) राज्‍यातील शिधापत्रिका अपात्र शिधापत्रिका मोहिम अर्थसहाय्यित खादयतेल वितरण योजना नियंत्रित साखर वाटप योजना केरोसीन वाटप व वितरण रास्‍तभाव दुकाने अन्‍नधान्‍याची उपलब्‍धता आधारभूत किंमत खरेदी योजना नियतन, उचल व वाटप सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत दक्षता समित्‍या साठेबाजी व काळाबाजारावरील प्रतिबंधात्‍मक कारवाई शासकीय गोदामे जीवनावश्‍यक वस्‍तू कायदा अंमलबजावणी इतर योजना मुख्य पान
५. अपात्र शिधापत्रिका मोहिम
राज्यातील बनावट/बोगस/अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता आतापर्यंत राज्यात सन २००५-०८, २००९-१० व २०११ अशा एकूण ३ अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. या ३ अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमांमध्ये रद्द करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमांमध्ये रद्द करण्यात आलेल्या शिधापत्रिकांची संख्या

वर्ष

अंत्योदय

बी.पी.एल.

ए.पी.एल.

अन्नपूर्णा

शुभ्र

एकूण

सन २००५-०८

८५०३७

३६०३८९

२२३५२४५

८४९२

२५५८५१

२९४५०१४

सन २००९-१०

८२८७६

१५०३९४

१०३००८१

१२१३१

१२७५४८२

सन २०११

४६६६४

१२५६३४

१००१५९८

९७७४ 

२७१५

११८६३८५

एकूण

२१४५७७

६३६४१७

४२६६९२४

३०३९७

२५८५६६

५४०६८८१


../../image/bluefooter-left.jpg
Disclaimer | Privacy Policy | Terms of Use | Hyperlinking Policy
Developed by National Informatics Centre,Mumbai.
../../image/bluefooter-right.jpg